workshop calculation :chapter 01 : test 01

वर्कशॉप कॅल्क्युलेशन : मापन पद्धती व एकके :टेस्ट 01

1 / 10

इलेक्ट्रिक होल्टेज ( electric voltage) FTS या युनिटमध्ये कसे मोजतात?

2 / 10

Force (बल ) हि राशी CGS या एककात कशी मोजतात?

3 / 10

ब्रिटिश युनिटमध्ये क्षेत्रफळ ही राशी कशी मोजतात?

4 / 10

प्रकाशाची तीव्रता ( light intensity) SI या युनिटमध्ये कशी मोजतात?

5 / 10

वेळ ही राशी C. G. S. आणि M. K. S. पद्धतीमध्ये कशी मोजतात?

6 / 10

तापमान ही राशी   S. I. या युनिटमध्ये कशी मोजतात?

7 / 10

करंट ही राशी M.K. S. कोणत्या एककात मोजतात?

8 / 10

वस्तुमान ही राशी C. G. S. या एककात कशी मोजतात?

9 / 10

लांबी ही राशी F. P. S. एकक मध्ये कशी मोजतात?

10 / 10

SI चा फुल फॉर्म काय आहे?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Reply