आमच्या विषयी
Smart IT Study Center
हे एक अग्रगण्य कौशल्याधारित (Skill-Based) प्रशिक्षण केंद्र आहे,जे गुणवत्तापूर्ण,नोकरीमुखी आणि व्यवसायाभिमुख शिक्षणाद्वारे ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविण्याचे कार्य करत आहे.
Smart IT Study Center हे ग्रामीण कौशल्य विकास अभियान (Gramin Skill Development Mission) आणि मेधावी स्किल युनिव्हर्सिटी (Medhavi Skill University) यांचे अधिकृत प्रशिक्षण भागीदार (Training Partner) असून तसेच NSDC अधिकृत प्रशिक्षण केंद्र (Authorized Training Center) आहे. अधिकृत रेजिस्ट्रेशन नंबर ” TC:328484 “ आहे.चेक करण्यासाठी या “https://graminskill.in/Find_Training_Center.aspx” वर जावून “TC Name” या बॉक्समध्ये “smart it study center”असे type करा आणि सर्च करा अधिकृत सेंटर असल्याची माहिती मिळेल . 


आमचे उद्दिष्ट:
आमचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख, व्यावहारिक आणि उद्योगमान्य प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी व व्यवसायाच्या संधी निर्माण करून देणे.
“गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण, उज्ज्वल भविष्य”
विद्यार्थ्यांना शिकत असतानाच कमविण्याची संधी देण्यासाठी आम्ही ‘विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका’ योजना अंतर्गत Affiliate Marketing Program सुरू केला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल कौशल्यांसोबतच आर्थिक स्वावलंबनही साधता येईल.
Smart IT Study Center च्या माध्यमातून आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला कौशल्य, आत्मविश्वास आणि रोजगार क्षमतेकडे नेण्याचा संकल्प केला आहे.
Smart IT Study Center
शिका, कौशल्य मिळवा आणि भविष्य घडवा !
About Us
Smart IT Study Center
Smart IT Study Center is a leading skill development and training institute dedicated to empowering youth through quality, skill-based, and job-oriented education. Founded by Mr. Surendra Rahane (M.A. English) an experienced teacher, educationist, and marketing professional the center continues his long journey in the field of education and social development. 
Under Our leadership, Smart IT Study Center focuses on delivering practical, employment-ready skills to students from all walks of life.
Smart IT Study Center is a Training Partner of Gramin Skill Development Mission and Medhavi Skill University as well as an “NSDC Authorized Training Center”Through these partnerships, we aim to bridge the gap between education and employment by providing nationally recognized certifications and real-world skill training. You can check our authoried study center by link “
“https://graminskill.in/Find_Training_Center.aspx” our Athoried center Code is
TC:328484
Our mission

